पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लेख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लेख   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या विषयावर लिहून प्रकट केले जाणारे विचार.

उदाहरणे : न्यायालयाने पत्रकाराचा लेख आक्षेपार्ह ठरवला.
तू पत्रातला मजकूर वाचलास का?

समानार्थी : मजकूर

किसी विषय पर गद्य के रूप में लिखकर प्रकट किए हुए विचार जो किसी प्रकाशन का स्वतंत्र हिस्सा होता है।

उसका अशिक्षा पर लिखा लेख आज के समाचार-पत्र में छपा है।
अनुच्छेद, इबारत, मजमून, मज़मून, लेख
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जे लिहिले किंवा लिहिण्यात आले ते अक्षर.

उदाहरणे : खोदकामात अनेक प्रकारच्या लेखांविषयी माहिती मिळाली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

लेख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lekh samanarthi shabd in Marathi.